आजकाल च्या जमान्यात CREATIVITY 'आलीच' पाहिजे!!!!
हे वाक्य ऐकलं आणि विचार करायला लागलो.
Creativity 'आली' पाहिजे म्हणजे गाडी चालवता आली पाहिजे किंव्हा गाडी स्टेशन वर आली पाहिजे, असं थोडंच असतं? का creativity ही प्रत्येकाच्या अंगात भरलेलीच असते आणि ती घामा सारखी 'आली' पाहिजे?